कोविड -१९ च्या उद्रेकामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या शंकांचे निरसन व मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या संस्थेतील खालील अधिव्याख्यातांची विभागवार नेमणूक करण्यात आली आहे.  हेल्पलाईन (यंत्र विभाग- Mr. R. U. Chavhan: 8286376445) (विद्युत विभाग- श्री. क्षिरसागर सर: 9923645670 ) (अणुविद्युत विभाग- श्री. श्रीनाथ सर: 7721944223) (संगणक विभाग- श्री. कुणाल पाटील: 8097648297 ).

तरी विद्यार्थ्यांना काही शंका, प्रश्न, अडचणी असल्यास वरील अधिव्याख्यातांना दिलेल्या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा व मार्गदर्शन घ्यावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *